HW News Marathi
मुंबई

आरे परिसरात अग्नितांडव

मुंबई | मुंबईच्या आरे कॉलनी परिसरात सोमवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणावर लागल्यामुळे झाडांसह प्राण्यांची जीवती हानी प्रचंड प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आगविषयी सविस्तर माहीती मिळू शकलेली नाही. तरीही ही आग सायंकाळी ६.३० च्या सुमारास लागली आहे.

अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. फिल्मसिटी जवळच्या हबालपाडा परिसरात आग लागल्याचे वृत्त आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे बोलले जात आहे.नागरी निवारा परीषद आयटी पार्कच्या मागील डोंगरावर ही आग लागली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वन विभाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदाही मुंबईची तुंबई होणार- पालिका

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

Aprna

आयएएस अधिकारी प्रवीण दराडेंमुळेच बाळासाहेब ठाकरे स्मारक’ रखडले

News Desk