HW News Marathi
मुंबई

वांद्रे येथील शास्त्रीनगर झोपडपट्टीला पुन्हा एकदा आग

मुंबई | वांद्रे पश्चिम येथील जामा मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या शास्त्रीनगर झोपडपट्टीला मंगळवारी (२७ नोव्हेंबर)ला सकाळी आग लागल्याची घटना घडली होती. या आगीची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल २ ची आग म्हणून घोषित केले आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात भीषण आग लागली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे कुटुंबियांच्या बेहिशेबी संपत्तीची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करा; याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Aprna

Breaking News | कुर्ला स्टेशनलगत असलेली भिंत कोसळली

News Desk

मेदांता लिव्हर ट्रांसप्लांट मधून मिळणार यकृतच्या रुग्णांना जीवनदान

News Desk