HW News Marathi
मुंबई

जोगेश्वरीत म्हाडाच्या इमारतीला भीषण आग

मुंबई | मुंबईतील जोगेश्वरी येथील मिल्लतनगरमधील म्हाडाच्या एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शांतीवन सोसायटीच्या रहिवाशी इमारतीला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २ गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान, अद्याप या आगीमागचे कारण समजू शकलेले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये डॉ. व्यंकटेश मेतन यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

Gauri Tilekar

मुंबईचा कायापालट करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी! – उपमुख्यमंत्री

Aprna

नववधूप्रमाणे श्रीदेवींचे पार्थिव सजवले

Adil