HW News Marathi
मुंबई

ठाण्यातील खान कंपाऊंडमधील प्लास्टिक गोदामाला आग

मुंबई । मुंब्र्यातील शिळफाटा रोडवरील प्लास्टिक गोदामाला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
ही आग शिळफाटा रस्त्यावरील खान कंपाऊंडमधील प्लास्टिक गोदामाला सकाळी ६ च्या सुमारास आग लागली असून गोदाम बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच या परिसरात अनेक गोदामे असल्याने आग पसरण्याची शक्तता वर्तविण्यात येत आहे. यामुळे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चौथा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी

News Desk

आयसीआसीआय बँकेच्या संचालक आणि सीओओ पदावरुन चंदा कोचर यांची उचलबांगडी

News Desk

19 ते 22 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता

News Desk
मनोरंजन

गणेशोत्सव २०१८ | लालबागच्या राजाचे प्रथम मुख दर्शन

News Desk

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली . सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात ‘श्री’ची स्थापना झाली. येथूनच ‘नवसाला पावणारा लालबागचा राजा’ म्हणून श्री ची मूर्ती प्रसिद्ध झाली.

कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला.

Related posts

Anant Chaturdashi | “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी ११ दिवस आधीच येणार”

swarit

गुलमोहर फुलला

swarit

Ganesh Chaturthi 2018 | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणराज विराजमान

News Desk