HW News Marathi
मुंबई

डोंबिवलीकरांसाठी खुश खबर , डोंबिवलीतच पासपोर्ट काढु शकता

डोंबिवलीकरांसाठी खुश खबर आहे आता पासपोर्ट काढण्यासाठी डोंबिवलीकरांना ठाणे किवा कल्याणला जाण्याची गरज नाही. इथून पुढे डोंबिवलीतच पासपोर्ट काढता येणा्र आहे. यामुळे नागरीकांना याचा फायदा होणार आहे.

डोंबिवलीतील मुख्य पोस्ट ऑफीसमध्येच पासपोर्ट सेवा सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना पत्राद्वारे दिली आहे. केंद्र सरकारने 50 किलोमीटर अंतरापर्यंत पासपोर्ट केंद्र सुरु करण्याची योजना सुरु केली आहे. त्याच अंतर्गत आता डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होईल. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वीच 149 पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांची घोषणा केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकलमध्ये महिलेची प्रसुती

News Desk

गडकरींच्या विरोधात मच्छिमारांमध्ये तीव्र संताप

Gauri Tilekar

दहिकाला तीन गोविंदांच्या जीवावर!

News Desk