HW News Marathi
मुंबई

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, काही भागात साचले पाणी

मुंबई | मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज (३ जुलै) सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

 

मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत येत्या काही तासात अजून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुस्लिम ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक – राजकुमार बडोले

News Desk

गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk