HW News Marathi
मुंबई

मुंबईत दुस-या दिवशीही जोरदार पाऊस

मुंबईत मंगळवारी दुपारपासून जारदार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत मुंबई शहरात 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर, उपनगरात 303 मिमी पाऊस झाला आहे. डहाणूमध्ये 304 मिमी पाऊस कोसळला आहे. मुंबईतील 24 तासांतील पावसाच्या तुलनेत नवी मुंबईत 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 ते रात्री 11:30 दरम्यान अधिक पाऊस झाला. पहाटे 5.30 पर्यंत कुलाबा वेधशाळेत 191 मिमी, सांताक्रूझमध्ये 275 मिमी पावसाची नोंद झाली होती. दुपारी 12 च्या सुमारास समुद्राला भरती येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

बेलापूर 226.00 मिमी

नेरुळ 206.30 मिमी

वाशी 175.70 मिमी , ऐरोली 178.40 मिमी , वाशी 175.70 मिमी

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील अनेक हॉटेलमधे ग्राहकांची फसवणूक !

News Desk

मुंबईत ३०-३१ जानेवारीला २४ तास पाणीकपात

Chetan Kirdat

मध्य रेल्वेचा रविवार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

swarit