HW News Marathi
मुंबई

जखमी गोविंदांची सांस्कृतिक मंत्र्यांनी घेतली भेट

मुंबई | सालाबादाप्रमाणे यंदाही मुंबईत गोविंदांचा जल्लोष पहायला मिळाला. दहीहंडीचे उंचच उंच थर आणि बक्षिसाच्या मोठ मोठ्या रकमांसह यंदा भर पडली ती प्रताप सरनाईकांच्या प्रो दहीहंडीच्या थराराची. न्यायालयाच्या सुचनेनुसार प्रत्येक मंडळाच्या आयोजकांनी सुरक्षेची काळजी घेतल्याचे पहायला मिळाले. परंतु धारावीतल्या कुश खंदारेच्या मृत्यूने दहीहंडीच्या या जल्लोषाला कुठेतरी गालबोट लागले.

दरम्यान जखमी झालेल्या गोविंदांची राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.

२१९ गोविंदा जखमी

एकाचा दुर्दीवी अंत

२४ गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू

१९५ गोविंदांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जखमी गोविंदांची आकडेवारी

केईएम रूग्णालय – ६

नायर रूग्णालय – १

सायन रूग्णालय – २

एस.एल रहेजा रूग्णालय – १

राजावाडी रूग्णालय – १

महात्मा फुले रूग्णालय – १

भाभा रूग्णालय – १

शताब्दी रूग्णालय – १

जी.टी रुग्णालय – २

कूपर रुग्णालय – ५

सिद्धार्थ रुग्णालय – ३

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंमत असेल तर मध्यावधी निवडनुका घ्या- संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

News Desk

मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा मध्यरात्रीपासून संप

News Desk

मोबाईलप्रमाणे आता सेट टॉप बॉक्सचे कार्ड देखील बदलता येणार

News Desk