HW Marathi
मुंबई

पंचवटी एक्स्प्रेसचे डबे मागे सोडून इंजिन पुढे धावले, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. पंचवटी एक्स्प्रेसच्या गाडीचे इंजिपासून दोन डबे पुढे धावले आणि अन्य डबे मागेच राहिले असून कल्याणच्या पत्रीपूलाजवळ हा सर्व प्रकरा घडला असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराणे सुरू आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना झाल्यामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागले आहेय

 

 

Related posts

राज्य महिला आयोगाकडून ‘सुहिता’ महिलांसाठी हेल्पलाइन

शिक्षकाने केला विद्यार्थींनीचा विनयभंग

News Desk

देशात लोकशाही धोक्यात – जावेद अख्तर

News Desk