HW Marathi
मुंबई

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत

मुंबई | ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. तुर्भे स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलसेवा विस्कळीत झाल्याची माहिती मिळाली आहे.  यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल कोपर खैरनेदरम्यान थांबविण्यात आल्या असून सानपाड्यापर्यंत रेल्वेच्या रांगा लागल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

आमदारांनाच गुंडाकडून धमकी – सुनिल प्रभू

Ramdas Pandewad

अंधेरी पश्चिम परिसरातील ११ उपहारगृहांमधील अनधिकृत बांधकामे तोडली

Prathmesh Gogari

पाचव्या दिवशीही मध्य रेल्वेचा खोळंबा

News Desk