HW News Marathi
मुंबई

गिरीश बापट यांच्या शासकीय बंगल्याला भीषण आग

मुंबई । राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा मुंबईतील शासकीय बंगला ‘ज्ञानेश्वरी’ला आग लागली आहे. या बंगल्याच्या शेजारी असलेल्या घराला आग लागल्यामुळे ज्ञानेश्वरी बंगल्याला आग लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याच्या बाजूला ‘ज्ञानेश्वरी’ बंगला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. यावेळी घटनास्थळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई म्हाडाच्या घराची लॉटरी

News Desk

आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक

News Desk

मुंबईतील पवई परिसरातील इमारतीला लागलेली आग आटोक्यात

News Desk