HW Marathi
मुंबई

वसईत गोदामांना भीषण आग

वसई । तुंगारेश्वर फाट्याजवळ ६० ते ७०  गोदामांना भीषण आग लागली आहे. रात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही आग प्लास्टिक आणि भंगारच्या गोदामांना लागल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आगीची माहिती मिळताच वसई-विरारमधील अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दल करत आहे.  या आगीमध्ये भंगार नेणारी काही वाहने जळून खाक झाली आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Related posts

परवानगी व्यतिरिक्त एकही झाड तोडू नका | उच्च न्यायालय

Gauri Tilekar

उल्हासनगरच्या बारमध्ये स्थानिक गुंडाचा धुडगूस, बार व्यवस्थापकासह वेटरला बेदम मारहाण

News Desk

मुंबईतील ‘या’ धोकादायक पुलांची दुरुस्ती कधी होणार ?

News Desk