HW News Marathi
मुंबई

आमदारांसाठी राखीव स्टिकरचा गैरवापर

मुंबई | आमदारांच्या वाहनासाठी राखीव असलेले स्टिकरचा गैरवापर सुरू असल्याचा प्रकार आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. बाळा खोपडे ही व्यक्ती आपल्या वाहनावर आमदारासाठी राखीव असलेले स्टिकर वापरत असल्याची बाब राणे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या मंत्र्य़ांनी दिले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंद्रायणीकाठी विवाहितेसह प्रियकराने संपविले जीवन

News Desk

व्यंगचित्रकारांनी कठोर भूमिका घ्यावी : राज ठाकरे

News Desk

पुणे सदाशिव पेठेत 8 दुचाकी गाड्या जाळल्या

News Desk