मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुलुंडच्या सभेत नाणार प्रकल्पाला जाहीर विरोध दर्शवल्यामुळे मुंबईच्या ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणा-या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी तोडफोड केली.
या प्रकल्पावर सरकारने लवकर योग्य तो निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रभर या प्रकल्पा विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमण झाल्यालेले पहायला मिळतील. सत्ताधारी पक्ष वगळता सर्वच पक्षांनी विविध प्रकारे या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.
राजकीय पक्षांकडून होणारा विरोध पाहून हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही तर तो गुजरात मध्ये होईल अशी माहीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच दिली असताना. हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार का सेना मनसेचे मत परीवर्तन होणार का हे येणारा काळच ठरवेल.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post