HW News Marathi
मुंबई

मनसेने बुलेट ट्रेनच्या जागेची मोजणी पाडली बंद

ठाणे | दिव्यातील बुलेट ट्रेनविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शीळफाटा भागात मनसेने जागेची मोजणी बंद पाडली. सर्वे चालू असताना मनसे कार्यकर्त्यांनी मोजमाप मशिनी बंद पडल्या. ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी या भागात जमा झाले असून बुलेट ट्रेनविरोधात घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त वाढवला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई

News Desk

कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार आरोग्य विभागाकडे पुरेशी संसाधने उपलब्ध

News Desk

मुंबईत असे सुरू झाले नामांतरण…

News Desk