HW News Marathi
Covid-19

मुंबईत ११०० नवे रुग्ण आढळले , तर ५३ जणांचा झाला मृत्यू 

मुंबई | मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत असताना काही दिवस मुंबईत काही अंशी रुग्ण कमी आढळत आहेत. मुंबईत काल (३१ जुलै) ११०० नवे रुग्ण आढळले असून ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई कोरोना रुग्णांची आता एकूण संख्या १,१४,२८७ इतकी झाली आहे. ८७,०७४ रुग्ण आत्तापर्यंत मुंबईतील बरे होऊन घरी गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Lockdown Extended | ठाण्यात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन !

News Desk

भाजप खासदार भागवत कराड यांच्या मुलांकडून कार्यकर्त्याला बेदम मारहाण

News Desk

ICMR कडून लस आल्यावर आरोग्य कर्मचार्‍यांचा प्राधान्याने विचार केला जाणार !

News Desk