HW News Marathi
मुंबई

दादर सांस्कृतिक मंचातर्फे मोदकोत्सव २०१८चे आयोजन

मुंबई | गणेशोत्सवात सर्वांच्या घरी बाप्पासाठी मोदकांचा नैवेद्य हमखास असतो. मोदक जसे बाप्पाला आवडतात तसेच ते आपल्या प्रत्येकालाच आवडतात. उकडीचे मोदक हे पारंपरिक आणि लोकप्रिय असले तरी त्यांच्यासोबतीने हल्ली बाजारात विविध प्रकारचे मोदक उपलब्ध असतात. याचसाठीदादर सांस्कृतिक मंचाने गुरुवारी ‘मोदकोत्सव २०१८’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले होते.

‘मोदकोत्सव २०१८’ मध्ये २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेतून महिलांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून दिली जात असल्याचे दादर सांस्कृतिक मंचच्या अध्यक्ष उत्तरा मोने यांनी सांगितले. विभाग १ मध्ये विशाखा वारी यांना प्रथम पारितोषिक मिळाले तर विभाग २ मध्ये सचिन सप्रे यांना प्रथम पारितोषिक मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकल अजूनही रुळांवर येईना!

News Desk

मनसेने कंबर कसली! लवकरच मुंबईत होणार पदाधिकाऱ्यांचा मेळावा

News Desk

ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

News Desk
व्हिडीओ

पहा राम कदमांच्या वक्तव्यावर काय म्हणाले संजय निरुपम

News Desk

दहीहंडी उत्सवादरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात तसेच समाजात प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहे. वादवग्रस्त वक्तव्य केलेल्या राम कदम यांचा राज्यभर निषेध व्यक्त केला जात आहे. राम कदमांच्या वक्तव्यावर मुंबईकर तरुणांना काय वाटते हे जाणून घेतलयं..आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी.

 

Related posts

“Ashwini Patil On Corona In India | ‘कोरोना’बाबत उपाययोजनांमध्ये आपले सरकार चीनपेक्षा दोन पाऊले पुढेच ! “

Gauri Tilekar

NCP-Congress and BJP-Shivsena | राष्ट्रवादी- काँग्रेसचे नेते भाजप-सेनेला कसे चालतात ?

Arati More

सभागृहात नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना सुनावले

News Desk