HW News Marathi
मुंबई

पेट्रोल झाले स्वस्त !

मुंबई | दिवसेंदिवस वाढत असलेले इंधनाचे दर देशवासीयांसाठी काही नवीन नाहीत. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर ही आता रोजचीच झाली आहे. मात्र, मुंबईकरांसाठी आज एक आनंदची बातमी आहे. आज पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली आहे. मुंबईत पेट्रोल २१ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आज मुंबईकरांनी पेट्रोलसाठी ८८.०८ रुपये मोजावे लागणार आहेत. डिझेलच्या दरातदेखील आज घट झाल्याचे पहायला मिळत आहे. डिझेलच्या दरात ११ पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर ७९.२४ रुपये इतका आहे.

इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने अक्षरश: कंबरडे मोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढउतार होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीदेवींचे पार्थिव आज दुबईहून मुंबईत दाखल होणार

swarit

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू- राम शिंदे

News Desk

झगमगणाऱ्या ‘सीएसएमटी’ स्थानकाची वाजपेयींना श्रद्धांजली

News Desk