HW News Marathi
मुंबई

मुंबई महापालिकेचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर

मुंबई | देशातील श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेचा २०१८-१९चा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. या बजेटमध्ये सर्व मुंबईकरांच्या वाटेला काय येणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त अजय मेहता शुक्रवारी पालिका मुख्यालयात स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना सादर करणार आहेत.

१ जुलै २०१७ पासून जकात कर रद्द झाल्यामुळे मालमत्ता कर, विकास करावर पालिकेने लक्ष केंद्रीत केले होते. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाक मुंबई महानगरपालिकेचा 25,141 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. २०१७-२०१८ हे आर्थिक वर्ष संपण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी आहे. शेवटच्या दिवशीही मालमत्ता कराची कमाई वाढते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डबेवाल्यांची जागा बळकावली कुणी ?

News Desk

राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचे निधन

News Desk