HW News Marathi
मुंबई

नीरव मोदीला प्रियंका चोप्राने नोटीस बजावली

मुंबई पंजाब नॅश्नल बॅंक घोटाळा करणा-या नीरव मोदी विरोधात अभिनेत्री प्रियंका चोप्राने नोटीस बजावली आहे. प्रियंका चोप्रा 2017मध्ये नीरव मोदीच्या जाहिरातीची ब्रॅंड अंम्बेसिडर होती. काही जाहिराती केल्यानंतर करारानुसार मानधान न मिळाल्याने प्रियंका चोप्राने नीरव मोदीला नोटीस बजावली आहे. अशी माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयात ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यानी केला आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

वरिष्ठांनी झापले म्हणून कर्मचा-याने घेतला गळफास

News Desk

आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या मुलाने केली आत्महत्या

News Desk