HW News Marathi
मुंबई

नेदरलँडची राणी मॅक्झीमा डबेवाल्यांच्या भेटीला

मुंबई | जगात मॅनेजमेंट गुरु म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांना भेटण्यासाठी नेदरलँडची राणी मॅक्झीमा ३० मे रोजी अंधेरीत येत आहे. डबेवाले बुधवार ३० मे रोजी अंधेरी स्टेशन ( पश्चिम ) येथे या राणीचे स्वागत करणार आहेत. यावेळी पारंपारीक मराठी पद्धतीने राणीचे स्वागत डबेवाले करणार आहेत.

राणीचे स्वागत करताना डबेवाल्यांच्या वतीने राणीला डबेवाल्यांचे मानचिन्ह म्हणून एक जेवणाचा डबा भेट देण्यात येईल. डबेवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून राणीचे स्वागत डबेवाले असोशिएशन चे अध्यक्ष शांताराम करवंदे व डबेवाले ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतली ८ लाखांची लाच

News Desk

गोवंडीत दगडफेक , तीन पोलिस कर्मचारी जखमी

News Desk

रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर ,केंद्र सरकारकडून दिवाळीचा बोनस जाहीर

Gauri Tilekar