मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या १५७४ वर पोहोचली आहे. चिंतेची बाब म्हणजे सर्वाधिक कोरोनाधित मुंबईमध्ये आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट तयार झाले आहे. दरम्यान, वरळी परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याकारणाने प्रशासन काही महत्त्वाची पावले उचलत आहेत. वरळीतील कोरोनाग्रस्तांवर योग्य ते उपचार करम्.साठी वरळीच्या पोदाक रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केला आहे.
(2/2) Dr. Muffazal Lakdawala & his team of 40 healthcare professionals will be providing medical assistance , both here and at the Quarantine facility at NSCI. #StayHome #SocialDistancing #FightAgainstCoronavirus pic.twitter.com/1zM8Gw1wfM
— WARD GS BMC (@mybmcWardGS) April 10, 2020
प्रसिद्ध डॉक्टर लकडावाला आणि त्यांच्या १२ डॉक्टर आणि २४ नर्सेसची टीम या विभागात काम करणार आहे. या कोरोना कक्षात ६ मिस्ट पंखे, जंतूनाशक द्रव्य फवारणी या सगळ्याची सोय केली आहे. तसेच, या कक्षात काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेस यांच्यासाठी स्वतंत्र निर्जंतूकीकरण शॉवर शाफ्ट तयार करण्यात आले आहेत. तसेच, या विभागात जी-दक्षिण विभागाचे १०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी काम करणार आहेत.
(1/2) A 150 bed “Isolation Centre” started at Poddar Hospital Worli jointly developed by @mybmcWardGS along with @drmuffi , is now in use for Covid Positive Patients. @mybmc @AUThackeray @CMOMaharashtra @UghadeSharad@drmuffi pic.twitter.com/29sNS9bSit
— WARD GS BMC (@mybmcWardGS) April 10, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.