HW News Marathi
मुंबई

राज्य महिला आयोगाकडून ‘सुहिता’ महिलांसाठी हेल्पलाइन

मुंबई – जागतिक महिला दिना निमित्ताने राज्य महिला आयोगाकडून महिलांसाठी ‘सुहिता’ हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. आयोगाच्या वांद्रे येथील कार्यालयात हा सोहळा पार पडला आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सुहिता ही हेल्पलाइन ७४७७७२२४२४ क्रमांक सुरु केला आहे. त्यानंतर राज्यभरातून ५५० कॉल आले. यवतमाळ जिल्ह्यातील महिलेने पहिला कॉल केला.

महिलांवर संकटकाळात, अन्याय, अत्याचार आणि नैराश्यतून मुक्ता करण्यासाठी या हेल्पलाइन सुरु केला आहे. यातून महिलांना मार्गदर्शन आणि चांगली मदत करतील यांची खात्री रहाटकर यांनी यावेळी दिली आहे. तसेच आयोगात लवकर मानवी तस्करीविरोधात विशेष कक्ष सुरू करण्याची घोषणा देखील केली.

महिलांना मदतीबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम देखील सुहिताच्या वतीने ‘आम्ही उद्योगिनी’ आणि ‘संयुक्त राष्ट्रसंघाची विकास संस्था’ यांच्या मतीने त्यांच्या कला-कौशल्यचा विकास करण्यासाठी आम्ही प्रशिक्षण देण्यात येईल.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘देशमुखांच्या अडचणीत आणखीनच वाढ,’ काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी ईडीचा छापा!

News Desk

दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाने मुंबईकरांना दिली ही आनंदाची बातमी

swarit

२०० रूपयांची नोट लवकरच

News Desk