HW News Marathi
मुंबई

22 वर्षीय मुलीला आईनेच ढकलेल वेश्याव्यवसायात

ठाणेः 22 वर्षीय मुलीला आईनेचे वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी संध्यादेवी शर्मा महिलेला अटक करण्यात आली आहे. एका दलाल महिलेमार्फत केवळ पैसे कमावण्यासाठी मुलीलाच वेश्याव्यवसायात ढकलल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, ठाण्यातील तलावपाळी येथे छापा टाकून केलेल्या कारवाईत या मुलीची सुटका केली. दरम्यान पोलिसांनी दलाल महिलेला अटक केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चर्नी रोडचा पादचारी पुल दुरुस्तीसाठी २८ सप्टेंबरपासून बंद

Gauri Tilekar

पालघरच्या चांदीत रेती बंदरावर जिलेटीनसह स्फोटके सापडली

News Desk

राजभवनात सापडल्या दोन ब्रिटिशकालीन तोफा

News Desk