HW News Marathi
मुंबई

काळाघोडा फेस्टिव्हलवरील स्थगिती कायम

मुंबई | सार्वजनिक जागेवर कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकराचे शुल्क न आकारता परवानगी दिल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले होते. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी करण्यात यावी अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. चर्चगेट स्टेशनसमोर क्रॉस मैदानातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनावर तुर्तास बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर जग प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचा कार्यक्रम आयोजकांनी रद्द केला. हा फेस्टिव्हल ३ ते ११ फेब्रुवारीपर्यंत यांचे आयोजन करण्यात आले आहे. काळाघोडा परिसर शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन चर्चगेट स्टेशनसमोरील क्रॉस मैदानात करण्यात येते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपची मुंबईमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निदर्शने

News Desk

वसूल केलेला GST परत करणार का?: उद्धव ठाकरे

News Desk

बालमोहन शाळेची गुरुपौर्णिमा 

swarit