HW Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. बदलापूरहून सीएसटीएमकडे येणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटाने उशिराने धावत आहे. मध्य रेल्वेची वाहतून उशीराने सुरू आहे. याबाबात मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून अधिकृत अशी घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्यांच्या कार्यलयात जाण्यास विलंब होत आहे. तसेच रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

 

Related posts

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो | राज ठाकरेंची टिप्पणी

News Desk

Parel Fire | बिल्डर सुपारीवालाला पोलीस कोठडी

News Desk

आता नवरात्रोत्सवाला ऑनलाईन परवानगी

अपर्णा गोतपागर