HW News Marathi
मुंबई

आता पुन्हा मुंबईत ‘ट्राम’ दर्शन

मुंबई | पूर्वी मुंबईत ट्रामचे मोठे जाळे होते. या ट्राम सेवेतील एका डब्याचे जतन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. सीएसएमटी स्थाकाजवळीत भाटिया बागेत या ट्रामचा एक डबा ठेवण्यात येणार आहे. ट्रामची सेवा जरी १९६२ साली बंद करण्यात आली असली तरी ट्रामची ओळख जतन करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेने यासाठी तब्बल १६ लाख रुपयांची तरतूद केली आहे. बेस्टने २०१६ साली ट्रामच्या या डब्याचे जतन करण्याचा निर्णय घेतला. नव्या काळातील लोकांना देखील ट्राम पाहता यावी, यासाठी मुंबई महापालिकेने सीएसएमटी स्थानकाजवळ भाटिया बागेत त्याचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गांधी जयंती निमित्त सीएसएमटी स्थानकात कर्मचाऱ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

News Desk

के.ई.एम रुग्णालयात योग दिन साजरा

News Desk

सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती ठरणार

News Desk