मुंबई | दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी वाहनाची सुविधा देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी दिव्यांग मतदाराचे नाव, त्यांचा संपूर्ण पत्ता, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादीतील मतदाराचा अनुक्रमांक” आदी तपशील एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपव्दारे ९३७२८१४२२१ या मोबाईल क्रमांकावर किंवा votedivyang@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठविल्यास वाहन नोंदणी केली जाणार आहे.
Maharashtra: Election Commission makes arrangements to ferry specially-abled voters in Mumbai for the fourth phase of #LokSabhaElections2019 to be held tomorrow. pic.twitter.com/1fxVrhycGD
— ANI (@ANI) April 28, 2019
दिव्यांग मतदारांना या वाहन सुविधेविषयी काही अधिक माहिती हवी असल्यास त्यासाठी दिव्यांग मतदार मदत केंद्राचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२०८२०९४५ यावर संपर्क साधू शकतात. त्याचप्रमाणे ज्या दिव्यांग मतदारांनी यापूर्वी या सुविधेसाठी आपल्या नावाची नोंद केली असेल त्यांना पुन्हा नोंद करण्याची आवश्यकता नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.