HW News Marathi
मुंबई

पश्चिम रेल्वेची वाहतुक विस्कळीत

मुंबई | पश्चिम रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली असून १० ते १५ मिनिटे उशिराने लोकल धावत आहेत. वांद्रे रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीवर झाल्याची माहिती मिळाली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून हा बिघाड दुरुरस्त करण्यात आला आहे. परंतु वाहतूक सेवेवर परिणाम कायम आहे. यामुळे सकाळच्या वेळेस पश्चिम रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्राभिमानी समितीच्या वतीने शिवाजी पार्कमध्ये स्वच्छता मोहीम

News Desk

आशिष शेलार मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष

Aprna

अबब ! अर्शद वारसीच्या वीज बिलाची इतकी किंमत?

News Desk