HW News Marathi
मुंबई

गटारीची आठवड्यापासून तयारी, मटन, चिकनवर चाहत्यांचा ताव

मुंबईः गटारी आमावस्या एका आठवड्यावर आली असताना त्यापूर्वी नॉनव्हेज पदार्थ खाण्यासाठी खवय्याची चढाओढ लागली आहे. आठ दिवसापासून काही जण चिकन, मटनावर ताव मारत आहे, कोकण किनारपट्टीवरील नागरिक त्यांचे आवडीची मासळी फस्त करत आहे. तर राज्यातील इतर भागातील नागरिक मटन, चिकनला पसंती देत आहेत. या आठवड्यात मांसाच्या मागणीत मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अश्विनी बिंद्रे प्रकरणात जलद गतीने तपास करण्यात येईल गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

News Desk

धूलिकणांनी मुंबईकरांचा श्वास कोंडला

swarit

आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशाचे प्राण

News Desk