HW News Marathi
मुंबई

घाटकोपर साई दर्शन इमारतीतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी दोन लाख

मुंबई घाटकोपर येथील साई दर्शन इमारत दुर्घनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत मिळाणार आहे. मृतांच्या नातेवाईकाना दोन लाख तर जखमींना 50 हजार रूपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याणमध्ये विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू

Gauri Tilekar

1300 मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

swarit

मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी 

swarit