HW News Marathi
मुंबई

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन

मुं

मुंबई जेष्ट अभिनेते ओम पुरी यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता पुरी यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी ओम पुरी ओळखले जायचे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीसोबत त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ

News Desk

रविवारी मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक

News Desk

“नानाजी काय तुमची अवस्था?”, भाजपचा खोचक सवाल

News Desk