HW News Marathi
देश / विदेश

आझम खान यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल

बिजनौर येथे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझम खान यांनी सैनिकांवर वादग्रस्त विधान केले होते. यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मंत्री शिव बहादूर सक्सेना यांचे पुत्र आणि भाजप नेते आकाश सक्सेना यांनी हे एफआयआर दाखल केले त्यांच्यावर 153 A आणि 505 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे अनिल पांडे आणि कपिल चौधरी यांनी हा खटला दाखल केला. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या 124, 131 आणि 505 कलमा लावल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताने एकदा ठरवलं की भारत ते करुनच दाखवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

News Desk

राज्याच्या सत्तांतरावर शिंदे गटाच्या वकिलांनी ‘या’ केसचा दिला हवाला

Aprna

सुषमाजींच्या वचनबद्धतेची तुलना कशाशीही होऊ शकत नाही !

News Desk