HW News Marathi
देश / विदेश

गंगेचे पावित्र्य राखण्यासाठी कठोर नियम

वृत्तसंस्था : गंगा नदी किनाऱ्यावर कुठल्याही प्रकारचे विकासकाम करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी स्पष्ट केले. हरिद्वार ते उनाव दरम्यान नदी किनाऱ्यापासून शंभर मीटर अंतरावर ही बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात कुठल्याही प्रकारचा कचरा टाकण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. या सूचनांचा भंग केल्यास संबधितांना पन्नास हजार रुपयांचा दंड लावला जाणार आहे गंगा नदीचे प्रदूषण रोखणे तसेच तिचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारने देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हाती सोपवण्याची योजना तयार केली, राहुल गांधीनी मोदींना सुनावले  

News Desk

#Coronavirus : चेन्नईतील न्यूज चॅनलच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

News Desk

अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीर चक्र’ पुरस्कारानं गौरव

News Desk