HW News Marathi
देश / विदेश

चीनचा संताप अनाठायी

वृत्तसंस्थाः सिक्कमीमधील डोकलामवरून भारत-चीन दरम्यान तणावाची स्थिती आहे. चीनकडून भारताला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. परंतु चीनच्या पोकळ धमक्यांना काहीही महत्व नसल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. केवळ माध्यमातून धमक्या देणे चीनने थांबवावे, डोकलामचा मुद्दा तीन देशांच्या सिमारेषांबाबत आहे. या ठिकाणी कोणीही घुसखोरी केलेली नाही. त्यामुळे चीनकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्या अनाठायी असल्याचे शंकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर दोन्ही देशाद्वारे चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शंकर यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुनंदा पुष्कर मृत्यूचा अहवाल तीन दिवसांत सादर करा, दिल्ली उच्च न्यायालयाचे तपास यंत्रणांना आदेश

News Desk

मृतांचा अकडा आता 70

News Desk

Ayodhya Verdict : आता सुनावणीची तारीख २९ जानेवारीला होणार निश्चित

News Desk