HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीर हल्ला

म्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा अमरनाथ यात्रेकरू ठार झाले तर १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांनी भाविकांच्या गाडी उडवून दिली. या घटनेमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. जम्मू काश्मीर महामार्गावरील बटेंगु भागात दहशतवाद्यांनी पोलिसांसह भाविकांवर बेछूट हल्ला चढवला. हिब्जुल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हाण वाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ दहशतवाद्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या घटनेनंतर जम्मू-काश्मीर महामार्ग तत्काळ बंद करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्त्रोची मोहीम फेल, क्रायोजेनिक इंजनमध्ये बिघाड झाल्याने मिशन रद्द!

News Desk

भाजपची १५ राज्यांसाठी नव्या प्रभारींची नियुक्ती; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांकडे मोठी जबाबदारी

Aprna

राज्यसभा खासदार आणि माजी सपा नेते अमर सिंह यांचे निधन 

News Desk