HW News Marathi
देश / विदेश

दक्षिण आशियामध्ये नेतृत्व निर्माण करण्यासाठी अल कायदा प्रयत्नशील

वृत्तसंस्थाजागतिक पातळीवरील सर्वोच्च दहशतवादी संघटना अल कायदातर्फे दक्षिण आशियात स्थानिक नेतृत्व निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. ज्यात श्रीलंका, इंडोनेशिया, बांग्लादेशसोबत भारताचाही त्यात समावेश आहे. त्याच्या ह्या प्रयत्नांना विविध देशातील पोलीस यंत्रणा थांबवण्याचे प्रयत्न करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर पाकिस्तानची कारवाई, मसूद अजहरच्या २ भावांसह ४४ दहशतवाद्यांना अटक

News Desk

कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी आठ वाजता करणार देशाला संबोधित

News Desk

आलोक वर्मांना सीबीआयच्या संचालकपदावरून पुन्हा हटविले

News Desk