HW News Marathi
देश / विदेश

दक्षिण कोरियाने ८०० किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या मिसाइलचे केले परीक्षण…

वृत्तसंस्था- दक्षिण कोरियाने ८०० किलोमीटर मारक क्षमता असलेले बैलिस्टिक मिसाइलचे यशस्वी परीक्षण केले आहे. त्यामुळे आता दक्षिण कोरिया उत्तर कोरियाच्या कोणत्याही कोपऱ्यापर्यंत आपला निशाणा साधू शकतो.

योनहापवृत्तसंस्थेने दिलेल्या बातमी नुसार दक्षिण कोरियाच्या परीक्षणाच्या ठीक एक दिवस आधी उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात एक बैलिस्टिक मिसाइल सोडली होती. उत्तर कोरियाने हि मिसाईल चीन-अमेरिका शिखर सम्मेलनच्या आधी सोडली होती. या शिखर संमेलनात प्योंगयांगचा परमाणू हत्यार कार्यक्रमाच्या एजेंड्यात शीर्ष स्थानी असण्याची शक्यता होती. एजन्सीचे असे म्हणणे आहे कि त्यांच्या देशाच्या दक्षिण टोकापासून जरी हि मिसाईल सोडली तरी ती पूर्ण उत्तर कोरियाला आपल्या क्षेत्रात घेऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी देखील त्रस्त

News Desk

विंग कमांडर अभिनंदन इस्लामाबादहून लाहौरला दाखल

News Desk

देशाला लोकशाही काँग्रेसने किंवा नेहरुंनी दिलेली नाही – नरेंद्र मोदी

News Desk