HW News Marathi
देश / विदेश

देशासाठी काम करणा-या राॅ एजंटला सरकारने सोडले वा-यावर

EXCLUSIVE

पी.रामदास

नवी दिल्ली – देशासाठी काम करणारे राॅ एजंट पंकज यांना सरकारने अक्षरशः वा-यावर सोडलंय. रॉ एजेंट पंकज 11 वर्ष पाकिस्तानच्या तुरूंगात शिक्षा भोगून नुकतेच भारतात परतले आहेत. मात्र भारतात परतल्यानंतर पकंज यांना समजले की सरकार काहीच मदत करत नाही. यामुळे पकंज यांनी उभा आयुष्य ज्या रॉ अधिकार-यावर विश्वास ठेऊन आपले बहुतांश आयुष्य तुरुंगातील शिक्षेत भोगलं. अनेक संकटाना सामोरे जाऊन गुप्त माहिती पुरवली त्यासाठी त्याना बक्षीस दिले जाते होते ते बक्षीस सुध्दा सरकारने पंकज यांना दिले नाही. आज पकंज परतल्यानंतर पकंजचे जगण्याचे हाल होत आहेत. पकंजला तुरूंगात काय त्रास झाला पकंज कसा रॉ एजेंट झाला भारत सरकारकडून काय अश्वासन दिले गेले होते आणि संकटांना कसे सामोरे गेले हे त्यांच्याकडून ऐकूया…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

केंद्राने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसच्या किंमतीबाबत दाखवावी, सुळेंचा टोमणा

News Desk

देवेंद्र फडवणीसांनी केंद्रीय गृह सचिवांना दिले पुरावे, काही फोन मुख्यमंत्र्यांनीही ऐकल्याचा केला दावा

News Desk