HW News Marathi
देश / विदेश

पतीला व्हिडीओ कॉल करून मॉडेलची आत्महत्या

ढाका – वैवाहिक आयुष्यातील समस्यांना कंटाळून बांगलादेशातील एका २२ वर्षीय मॉडेलने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे पतीशी “व्हिडिओ कॉल‘वर बोलत असतानाच तिने गळफास घेतला. मात्र पती तिला रोखण्यासाठी काहीही करू शकला नाही. रिसिला बिंते असे या मॉडेलचे नाव असून या दाम्पत्याला एका तीन वर्षीय मुलगीही आहे.

तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले; तरीही वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे तिने हे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रिसिलाने गळफास घेतल्याचे कळताच नातेवाईकांनी तिच्या घराकडे धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र ते तिला वाचून शकले नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाशिवरात्री निमित्ताने देसभरात उत्साह

swarit

“बेळगावमध्ये शिवरायांचा पुतळा काँग्रेस नेत्याने हटवलाय, शिवसेना राजीनामा देणार का ?”

News Desk

राबडी देवींच्या घरी CBI चा छापा; काय आहे नेमके प्रकरण

Aprna