HW News Marathi
देश / विदेश

लडाखमधील हिमस्खलनात १० जण अडकले, लष्कराकडून बचावकार्य सुरू

श्रीनगर | लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात हिमस्खलन आले असून येथील अनेक वाहनांना याचा मोठ्या प्रमाणात फटका आहे. अनेक वाहने पूर्णपणे बर्फाखाली गेली असून या वाहनांमध्ये जवळपास १० जण अडकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान भारतीय लष्कराच्या पथकाकडून सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.

संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सध्या हिमवादळ सुरु आहे. या हिमवादळात अनेक जण अडकून पडल्याची माहिती मिळत आहे. तर शुक्रवारी (१८ जानेवारी) सकाळी ७ च्या सुमारास बर्फाच्या डोंगराचा काही भाग लडाखमधील खारदुंगला भागातील रस्त्यावर कोसळल्याने अनेक पर्यटक येथे अडकले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आसाममध्ये बॉम्बस्फोट, 11 लोक जखमी

News Desk

पुन्हा एकदा पीयूष गोयल यांच्या हाती रेल्वे मंत्री पदाचा कार्यभार

News Desk

काँग्रेसची सरकार आल्यानंतर आम्ही तिहेरी तलाक कायदा रद्द करू !

News Desk