HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये दरीत बस कोसळून ३३ जणांचा मृत्यू, २२ जखमी

श्रीनगर | जम्मू- काश्मीरमधील किश्‍तवाड जिल्ह्यात आज (१ जुलै ) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मिनीबस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ प्रवासी ठार झाले आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलीस व मदत पथक पोहचले असून जखमींना तातडींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती किश्तवारच्या पोलीस विभागातर्फे देण्यात आली आहे. केशवा येथील डोंगराळ भागात सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही, मनसेचा टोला

News Desk

इस्रोच्या कार्यालयाला आग

News Desk

सौदीच्या राजपुत्राला पाकने दिली ‘गोल्डन प्लेटेड सबमशीन गन’

News Desk