HW News Marathi
देश / विदेश

आठ वर्षाची चिमुकली म्हणाली लंटाईमध्ये शिक्षक रोज वरच्या खोलीत नेतात, माझ्याशी घाण काम करतात

अहमदाबाद- लंचटाईममध्ये इंग्रजीचे टीचर मला वरच्या मजल्यावर नेतात, खोलीचे दार आतून बंद करून मग माझ्याशी घाण काम करतात, मी ओरडले की मला थापडा मारतात.”अवघ्या 8 वर्षांची चिमुकलीने भीतीने चळाचळा कापत हे सर्व आपल्या आजीला सांगत होती.

-हे सर्व ऐकून आजीला मोठा धक्का बसला.शहापूरच्या मनपाच्या शाळेतील इंचार्ज सुनील डामोरवर तिसरीत शिकणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा आरोप आहे.पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑपरेशन लोटस | भाजपकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर

News Desk

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकार पडले

News Desk

“शेजारी पाहा काय घडतय”, मेहबूबा मुफ्ती यांचा पंतप्रधानांना इशारा

Jui Jadhav