मुंबई | नेपाळच्या (Nepal) काठमांडूहून पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या यती एअरलाईन्सचे एटीआर – 72 (Yeti Airlines ATR 72) विमानाचा धावपट्टीवर कोसळले आहे. या दुर्घटनेनंतर धावपट्टी बंद करण्यात आली असूनयुद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. यती एअरलाईन्सचे एटीआर – 72 विमान कोसळले आहे. या विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स असे एकूण 72 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने दिली आहे.
A 72-seater passenger aircraft crashes on the runway at Pokhara International Airport in Nepal. Rescue operations are underway and the airport is closed for the time being. Details awaited. pic.twitter.com/Ozep01Fu4F
— ANI (@ANI) January 15, 2023
पोखरा अंतरराष्ट्रीय विमानातळावर खराब हवामाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करण्यात प्रयत्न करत होते. परंतु, खराब हवामानामुळे विमान विमानतळाच्या धावपट्टीवर कोसळले. पोखरा विमातळ हे डोंगराने वेढलेले आहे. आणि हवामान खराब असल्यामुळे लँडिंग करताना अचडणी आल्या. यामुळे विमानाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.