HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील उन्नावमधील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस प्लांटमध्ये स्फोट

उन्‍नाव | उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये असलेल्या दहीचौकी परिसरातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक टाकी फुटल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाची माहिती मिळातच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटानंतर जवळपासच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून या गॅस प्लांट्या जवळपासच्या ४ ते ५ किलोमीटरच गावांना खाली करण्याचा इशारा सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

अरूण जेटली 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार

News Desk

विनोद दुआंचा विजय ! देशद्रोहप्रकरणी पत्रकारांची ढाल असलेला १९६२ चा निर्णय आहे तरी काय ?

News Desk