मुंबई | भारतीय हवाई दलाचे (Indian Navy) मिग 29K (MiG-29K) हे लढाऊ विमान गोव्यात कोसळले आहे. या अपघातात विमानाचे पायलट सुरक्षित असल्याची प्रथामिक माहिती मिळाली आहे. या विमाता तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. या घटनेची बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आली आहे.
हे विमान गोव्याच्या समुद्र तटावर उड्डाण भरताना कोसळले होते. यापूर्वी गोव्याच्या समुद्रकिनारी 29 नोव्हेंबर 2020 मध्ये सुद्धा एक मिग 29K ट्रेनर विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या विनाचे टर्बो चार्जर, फ्युएल टँक इंजिन विंगसहचे पार्टसनंतर सापडले होते.
A MiG 29K fighter aircraft crashed over sea on a routine sortie off Goa coast after it developed a technical malfunction while returning to base. Pilot ejected safely & was recovered in a swift search & rescue operation. Pilot is reported to be in a stable condition: Indian Navy pic.twitter.com/CDyC1wBUHI
— ANI (@ANI) October 12, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.