HW News Marathi
Covid-19

बच्चन यांना कोरोनाची लागण तर अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील !

मुंबई |करण जोहर, जान्हवी कपूर आणि आमिर खान यांच्या स्टाफनंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री रेखाच्या सुरक्षा रक्षकाची COVID 19 चाचणीpositive आली आहे. मुंबईतील रेखा यांचा बंगला बीएमसीने कटेंनमेंट झोन घोषित करून सील केला आहे.

आता रेखा यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या सुरक्षारक्षकावर उपचार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसराला सॅनिटाइज केलं आहे. याप्रकरणी रेखा यांच्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या भेटीसाठी नाना पटोले दिल्लीला जाणार, ‘हे’ आहे कारण

News Desk

राजधानी दिल्लीत विकेंन्ड कर्फ्यू, अरविंद केजरीवालांची घोषणा

News Desk

मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत पालिकेकडून सुधारित नियमावली जाहीर

News Desk