पंजाब | देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन तर आहेच पण आपापल्या राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लाक्षात घेत प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री आता आणखी कठोर पावले उचलताना दिसत आहेत. देशातील लॉकडाऊन संपायची प्रतीक्षा न करता ओडीशाने लॉकडाऊन १ मेपर्यंत वाढवला. आता पंजाबने १ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्याची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. पंजाबमध्ये समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. २७ कोरोना रुग्णांनी कुठलाही प्रवास न करता लागण झाली आहे. त्यामूळे सतर्कता लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
Given the seriousness of the situation arising out of #Covid19, Cabinet has decided to extend lockdown & curfew till 1st May. These are difficult times & I appeal to all to #StayHomeStaySafe & strictly observe health safeguards as you have done so far, for which I am thankful. pic.twitter.com/OBq7uJgpnQ
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) April 10, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.