HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांपुढे अजहरला ब्लॅक लिस्ट करण्यासाठी पुन्हा मांडला प्रस्ताव

नवी दिल्ली | पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी अमेरिकेने पुन्हा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे प्रस्ताव मांडला आहे. ब्रिटन आणि फ्रान्सकडून या प्रस्तावास पाठिंबा देण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी देखील संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेपुढे हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, चीनने व्हिटो पॉवरचा म्हणजेच नकाराधिकाराचा वापर केल्याने हा प्रस्ताव मान्य होऊ शकला नाही. दरम्यान, अझरला ब्लॅक लिस्ट करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असून अमेरिकेककडून पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांपुढे हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा रातोरात हटवला, शिवप्रेमींकडून संताप व्यक्त 

News Desk

सेन्सेंक्स एक हजार अंकांनी कोसळला

swarit

त्यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे – मंगलप्रभात लोढा

News Desk