HW News Marathi
देश / विदेश

डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात लष्कर, रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान घुसले

पंचकुला राम रहिमला बसात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर हरियाना आणि पंजाब मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यानंतर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून हरियाणातील सिरसा येथील डेरा सच्चा मुख्यालयाजवळ लष्कर अॅक्शन रॅपिड फोर्स जवान तैनात करण्यात आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्यापासून देशात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम बंद होणार? नवे नियम लागू करण्याची मुदत आज संपणार

News Desk

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाची तातडीची बैठक

News Desk

नवाझ शरीफ यांना पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा दणका

News Desk